सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय येथे दहा फॅन स्टॅन्ड जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसूरकर यांनी माझ्या सहकारी मित्रांना मार्फत मिळवून देण्यात आले उपजिल्हा रुग्णालयासाठी जेणेकरून उपजिल्हा रुग्णालयामध्ये आज गुरुवार मार्गशीर्ष महिन्यामध्ये रुग्णालयाचा अतिदक्षदा विभाग चालू केला आहे त्यामध्ये सेंट्रल एसी असल्याने बंद पडल्यास रुग्णांना त्रास सहन करावा लागणार नाही या उद्देशाने माझ्या सहकाऱ्यांमार्फत हे दहा फॅन स्टॅन्ड उपजिल्हा रुग्णालयाला देण्यात आले असून प्रत्येक बारीक बाबी वरती रुग्णांना त्रास सहन करावा लागणार नाही या उद्देशाने मी नेहमीच जागृत 24 वर्षे असतो धन्यवाद अशीच सेवा माझ्या अजून परमेश्वराने करून घ्यावी अशी ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आपला विश्वासू राजेंद्र प्रभाकर मसूरकर व बाजार सावंतवाडी जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर यांनी दिली भेट
