महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कोकण विभागीय कार्याध्यक्षपदी सलीम तकिलदार यांची निवड
शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी केली निवडीची घोषणा सिंधुदुर्ग प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या कोकण विभाग कार्याध्यक्षपदी सलीम तकीलदार यांची निवड झाली आहे. या निवडीची घोषणा महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या बैठकीत केली.महाराष्ट्र शिक्षक परिषदेची जिल्हा कार्यकारिणी बैठक शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष वेणूनाथ कडू यांच्या…