स्थानिक पर्यटन व्यवसायिक आणि प्रशासन यामध्ये समन्वय साधने पर्यटन स्थळावर आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न..
सिंधुदुर्ग (प्रतिनिधी)* केंद्र सरकारने भारतातील पर्यटन क्षेत्रात वाढ होण्यासाठी देशातील 58 जिल्ह्याची निवड केली असून महाराष्ट्र राज्यातील एकमेव सिंधुदुर्ग जिल्ह्याची निवड करण्यात आली असून सदर योजना स्वदेश 2.0 या नावाने कार्यान्वित करण्यात आली असून जिल्ह्यातील शाश्वत पर्यटनासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या च्या माध्यमातून नियोजन बद्ध सुरवात झाली असून या नुसार जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील हॉटेल,होम…