कुडाळ/दुकानवाड
यावर्षी पासुन वसोली केंद्रांर्गत प्रज्ञा शोध परीक्षा घेण्यात आली होती ईयत्ता तिसरी ते सातवी पर्यंत२४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, प्रथम तीन क्रमांक आलेल्यांना विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत वसोली व केंद्रशाळा यांच्या वतीने पदक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. ईयत्ता तिसरी प्रथम तेज जिजानंद शेडगे, द्वितीय चिन्मय जयराम परळ, तृतीय मंथन संजय शेडगे व निधी रविंद्र कडव. ईयत्ता चौथी प्रथम वेदांत महेश राऊळ द्वितीय सिंध्दी आनंद दळवी तृतीय लितीकेश मनोहर राऊळ ईयत्ता पाचवी आर्या रविंद्र शिंदे द्वितीय आर्या अरुण खोचरे तृतीय स्नेहल दिगंबर तवटे, ईयत्ता सहावी पूर्वा मेघश्याम शिंदे वैष्णवी राजेंद्र परब तृतीय आर्या विष्णू बांदेकर ईयत्ता सातवी प्रथम नम्रता रघुनाथ दळवी द्वितीय काजल आनंद कदम तृतीय गौरव मेघश्याम शिंदे. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष वसोली विद्यालयाचे मुख्याध्यापक अजित परब केंद्र प्रमुख गोविंद चव्हाण, वसोली शाळा व्यवस्थापन समितिच्या अध्यक्षा दिक्षा तवटे उपाध्यक्षा रेश्मा शिंदे शिक्षण तज्ञ श्रीकृष्ण परब उपवडे तेरगळ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंद दळवी उपवडे शाळा व्यवस्थापन समिती माजी अध्यक्ष जिजानंद शेडगे काशीराम राऊळ सौ. कदम ऋतुजा कडव मुख्याध्यापक संकेत सावंत दारासिंग पवार नारायण गावडे सुरेश शिंदे विश्वनाथ सावंत पालक रश्मी परब अनघा खोचरे रश्मी बांदेकर अस्मिता खोचरे I’ve उपस्थित होते सुत्रसंचालन सुरेश शिंदे यांनी केले तर आभार नारायण गावडे यांनी मानले.