भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्लेतील वारकऱ्यांना देवदर्शन सहल!
वारकऱ्यांना दिलेले वचन केले पूर्ण भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून वेंगुर्ले तालुक्यातील ४५ वारकरी संप्रदायातील मंडळींना देवदर्शन सहलीचा शुभारंभ आज चांदेरकर महाराज विठ्ठल मंदिर येथे संपन्न झाला. यावेळी विशाल परब यांनी सर्व वारकरी बंधू-भगिनींना यात्रेसाठी शुभेच्छा दिल्या. मोहीनी एकादशी निमीत्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात विशाल परब यांनी नारायणराव राणे साहेब हे…