वसोली प्रज्ञा शोध परीक्षेचा निकाल जाहीर झाला असुन नुकताच बक्षिस वितरण समारंभ केंद्र शाळा वसोली नंबर १ येथे संपन्न..
कुडाळ/दुकानवाड यावर्षी पासुन वसोली केंद्रांर्गत प्रज्ञा शोध परीक्षा घेण्यात आली होती ईयत्ता तिसरी ते सातवी पर्यंत२४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता, प्रथम तीन क्रमांक आलेल्यांना विद्यार्थ्यांना ग्रामपंचायत वसोली व केंद्रशाळा यांच्या वतीने पदक व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. ईयत्ता तिसरी प्रथम तेज जिजानंद शेडगे, द्वितीय चिन्मय जयराम परळ, तृतीय मंथन संजय शेडगे व निधी रविंद्र कडव. ईयत्ता…