सावंतवाडीत टेंबेस्वामी जयंतीनिमित्त एकमुखी दत्त आणि टेंबेस्वामी मंदिरात भाजयूमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांनी वाहिली स्वामींची पालखी!
सावंतवाडी प्रतिनिधीसावंतवाडीतील एकमुखी दत्तमंदिर हे एक जागृत दत्तस्थान मानले जाते तर वासुदेवानंद सरस्वती श्रीमद् टेंबेस्वामी हे संपूर्ण भारतभरात दत्त संप्रदायातील भाविक भक्तांचे अंतिम श्रद्धास्थान मानले जातात. काल श्रीमद् टेंबेस्वामी यांच्या जयंतीनिमित्त सावंतवाडीतील एकमुखी दत्तमंदिर व वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी मंदिरात श्री स्वामींचा जयंती सोहळा साजरा करण्यात आला होता. या सोहळ्याला भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष…