आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत कुंभारमाठ येथील कट्टर राणे समर्थक माजी सरपंच वैशाली गावकर व तृप्ती लंगोटे यांनी हाती घेतली मशाल…
भाजपला मालवण मतदारसंघात धक्क्यावर धक्के,राणेंच्या घराणेशाहीला कंटाळूनच पक्षप्रवेश:तृप्ती लंगोटे मालवण प्रतिनिधी ऐन निवडणुकीच्या तोंडावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ-मालवण मतदारसंघात भाजपला धक्क्यावर धक्के मिळत आहेत. मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील कट्टर राणे समर्थक दोन माजी सरपंच वैशाली गावकर व तृप्ती लंगोटे यांनी आपल्या महिला कार्यकर्त्यांसह काल आ.वैभव नाईक यांच्या उपस्थितीत भाजपला सोडचिठ्ठी देत शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची…