सावंतवाडी प्रतिनिधी
सावंतवाडी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन तेली यांनी सावंतवाडीत आज जोरदार शक्ती प्रदर्शन करीत सावंतवाडी शहर भगवामय वातावरण निर्माण करीत कार्यकर्त्यांच्या व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रांत कार्यालयापर्यंत रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
यावेळी असंख्य महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
राजन तेली यांनी आपला दाखल केला उमेदवारी अर्ज
