केसरी ग्रामविकासाचे पर्यटन-मॉडेल पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या व्हिजनरी दृष्टीचे प्रतिक..!
केसरीत जागतिक दर्जाचा पर्यटन प्रकल्प राबवत जिल्ह्याच्या विकासाला त्यांनी दिलेली दिशा राज्याला आदर्शवत – विशाल परब सिंधुदुर्ग प्रतिनिधीसिंधुदुर्ग जिल्ह्यातील केसरी हे गाव अवघ्या काही कालावधीतच जगभरात पर्यटनाचा आकर्षण बिंदू म्हणून नावारूपाला आले आहे. येथील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या ॲक्वेरियनला आज देशोदेशीचे पर्यटक भेट देत आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना.रविंद्र चव्हाण यांचे व्हिजनरी कार्य कसे असते, ते यामधून…