अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क
सावंतवाडी प्रतिनिधी युवा नेते तथा अपक्ष उमेदवार विशाल परब यांनी आज सकाळी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी चराठे येथील जिल्हा परिषद शाळेत सपत्नीक मतदान केले. दरम्यान गेले ६ महिने आपण अनेक प्रसंगातून गेलो. तरीही येथील जनता माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिली. त्यामुळे माझा विजय निश्चितच आहे, असा दावा श्री. परब यांनी केला. आज मतदानाच्या…