वैभव नाईकांना रसद पुरवणाऱ्यांची धोंडी चिंदरकरांनी नावे जाहीर करावीत
चिंदरकरांनी अर्धवट वक्तव्य करून महायुतीत संभ्रम निर्माण करू नये, शिवसेना तालुकाप्रमुख महेश राणेंनी मांडली भुमिका.. मालवण प्रतिनिधी विधानसभा निवडणुकीत कुडाळ-मालवण विधानसभा मतदार संघातून आमदारपदी निलेश राणे विजयी झाले. हा विजय निलेश राणे यांच्या विकासाच्या व्हिजनचा होता. महायुतीचे नेते, कार्यकर्ते यांनी एकसंघ केलेल्या कामाचा आहे. काही ठिकाणी मताधिक्य कमी झाले. त्याचा आढावा पक्षाच्या माध्यमातून घेतला जात…