घावनळे (खुटवळवाडी) येथे विहिरीत पडलेल्या गव्याची वनविभागाकडून यशस्वी सुटका..!
कुडाळ (प्रतिनिधी)* आज सकाळी घावनळे (खुटवळवाडी) येथे विहिरीमध्ये वन्यप्राणी गवा विहिरीत पडले.असलेबाबत माहिती मिळाली. त्यानुसार कुडाळ वनपरिक्षेत्राचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.संदीप कुंभार यांचे नेतृत्वाखाली जलद बचाव पथक वन्यप्राणी गवा सुटकेसाठी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जागेवर पाहणी केली असता सदर वन्यप्राणी एकूण दोन गवे त्यापैकी एकाचे अंदाचे 4-5 वर्षे वयाचा नर गवा तसेच दुसरा अंदाजे 2 वर्षे…