कणकवलीत ९ जानेवारीपासून पर्यटन महोत्सव सुरुवात…
समीर नलावडे:कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम,फुड फेस्टिव्हल,भव्य शोभायात्रा आदी कार्यक्रमाची मांदीयाळी कणकवली प्रतिनिधी कणकवली शहरातील उपजिल्हा रूग्णालयासमोरील पटांगणात ९ ते १२ जानेवारी या कालावधीत भव्य पर्यटन महोत्सव होणार आहे. यात इंडियन आयडॉल विजेता ऋषी सिंग, सायली कांबळे, नितीनकुमार या नामवंत गायकांचा सहभाग असलेली संगीत रजनी, भाऊ कदम, कुशल बद्रिके यांची कॉमेडी, कणकवलीतील अडीचशेहून अधिक कलाकारांचा सांस्कृतिक कार्यक्रम,…