मालवण धुरीवाडा येथे आ.वैभव नाईकांच्या प्रचाराचा शुभारंभ..

मालवण प्रतिनिधी
शहरातील धुरीवाडा प्रभाग १ मधील श्रीकृष्ण मंदिरातून महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार वैभव नाईक यांच्या प्रचाराचा शुभारंभ शनिवारी करण्यात आला. यावेळी प्रचारासाठी धुरिवाडा परिसरातील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रवक्ते मंदार केणी, माजी नगरसेविका दर्शना कासवकर, शहरप्रमुख बाबी जोगी, चेतन खोत, बाळू परुळेकर, गणपत आडीवरेकर, पद्माकर पराडकर, रश्मी परुळेकर, शिर्सेकर, मंगेश वेगुर्लेकर, प्रथमेश राऊत, सावबा, शशी खोत, प्रदीप मयेकर, दिनकर मयेकर, राजू पराडकर, नाना सारंग, गोविंद खोर्जे, गणपत खोर्जे, चंदा जोशी, बाबू खडपे, अण्णा खोर्जे, दाजी जोगी, बबया कवीटकर, दिलीप हडकर, विलास जोशी, किशोर तळाशीलकर, नागेश वेंगुर्लेकर, सई वाघ, प्रदीप मयेकर, शरद धुरी, अरुण परब, आलवीन फर्नांडिस, प्रल्हाद चिंदरकर, वासू गावकर, संतोष पांगे, वीरेंद्र पाटील, बालकू खोत, विलास परुळेकर, बबन कांबळी व इतर नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page