अनंत पिळणकर यांचा वाढदिवस सेवाभावी उपक्रमांनी होणार साजरा..
कणकवली (प्रतिनिधी)* राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार चे कणकवली तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांचा वाढदिवस 3 एप्रिल रोजी विविध सेवाभावी सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जाणार आहे. अनंत पिळणकर हे गेली 20 वर्षाहून अधिक काळ सिंधुदुर्ग च्या राजकीय आणि सामाजिक पटलावर कार्यरत आहेत. रोखठोक स्वभावाचे पिळणकर हे राजकारणासोबतच आपली सामाजिक बांधिलकी जोपासणारे व्यक्तीमत्व म्हणून सुपरिचित आहेत. बुधवार 3…