जिल्हात लहान मुलांची तस्करी करून विक्री करणाऱ्या टोळीचा तपास करून कारवाई करा
आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन सिंधुदुर्ग च्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन..* सिंधुदुर्ग (मिलिंद धुरी) जिल्ह्यात लहान मुलांना दत्तक देऊन त्यांची विक्री करणारी टोळी कार्यरत आहे.गरजू पालकांचा शोध घेऊन त्यांच्याकडून लाखो रुपये हडप केले जातात सर्रास असे प्रकार जिल्ह्यात निदर्शनास येत आहेत.याची पोलीस चौकशी होऊन योग्य कारवाई होणे अपेक्षित आहे.आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन वतीने जिल्हा…