सावंतवाडी प्रतिनिधी
सीबीएसईचा दहावीचा निकाल आज निकाल बोर्ड करण्यात आला. येथील स्थानिक यशवंत भोसले इंटरनॅशनल स्कूलने १०० टक्के निकाल दिला. एकूण ४२ विद्यार्थी विद्यार्थी बसले होते. मध्ये सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ० ०हून अधिक गुणांचे ए-वन श्रेणीत ७ विद्यार्थी, ८० विद्यार्थी उत्तरेहून अधिक गुणांचे ए-टू श्रेणीत १० व ७० उत्तरेहून अधिक गुणांच्या बी-वन श्रेणीत १३विद्यार्थी उत्तीर्ण आहेत.
० ० महिलांपेक्षा अधिक गुणवंत विद्यार्थी पुढीलप्रमाणे आर्यन हिर्लेकर ९५.३३, ऋतुजा गावडे ९३.८३, ऋषी ९३.३३, तन्मय कुमार ९२.३३, शौन नर ९२.१७, स्वरांगी आंगचे ९२.१७, विराज सावंत ९१.८३ व जान्हवी देसाई. ३३ सर्व सक्षम भोसाईचे कार्याध्यक्ष अच्युत सावंत सावंत, अध्यक्ष अस्मिता सावंतसले, सचिव संजीव देसाई, अधिकारी भोसाई सुनेत्रा फाटक मुख्याध्यापिका प्रियंका देसाई डिसोजा यांनी अभिवादन केले व पुढील वाटलीस शुभेच्छा