नाटक ग्रामपंचायत च्या ग्रामसभेत दोन गटांमध्ये राडा..
जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल कणकवली ता.०३:-नाटळ ग्रा. पं. च्या ग्रामसभेत दोन गटांमध्ये राडा झाला. यात एक गटाचे 4 व्यक्ती तर दुसऱ्या गटाचे 3 व्यक्ती जखमी झाले. हा प्रकार सोमवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडला. जखमींना येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. नाटळ ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत दोन गटांमध्ये काही कारणांवरून शब्दीक वादंग…