भाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून बाव येथे मोफत वह्या वाटप.
कुडाळ प्रतिनिधीभाजपा नेते निलेश राणे यांच्या माध्यमातून आज बाव येथे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा बाव तसेच रामेश्वर विद्यालय बाव येथे विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती श्री अभय परब, युवा मोर्चाचे श्री श्रीपाद तवटे, बाव माजी सरपंच श्री नागेश परब, बांबुळी सरपंच श्री प्रशांत परब, ग्रा. प. सदस्य श्री…