मराठी युवा उद्योजकांना बळ देण्यासाठी रूरल चेंबर ऑफ काॅमर्स प्रयत्न करणार
रूरल चेंबर ऑफ काॅमर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष श्री घुईखेडेकर यांचे प्रतिपादन.. सावंतवाडी प्रतिनिधी महाराष्ट्रातील मराठी नव उद्योजकांना योग्य मार्गदर्शन व योग्य दिशा न मिळाल्याने मराठी नव उद्योजक तयार होत नाहीत आणि काही अपवाद सोडल्यास जे धडपड करतात त्यानां म्हणावं तसं यश मिळत नाही. आपल्या देशात पासष्ट टक्यांपेक्षाही जास्त युवा वर्ग बेकार असून ग्रामीण भागात यांची संख्या…