आंबोली जिल्हा परिषद मतदार संघात महायुती चे मा. ना. दिपकभाई केसरकर यांना 2409 मताधिक्य..

आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी मतदार राजाचे मानले आभार.

सावंतवाडी विधानसभा निवडणूक मध्ये महायुती चे मा. ना. दिपकभाई केसरकर यांना आंबोली जिल्हा परिषद मतदार संघात एकूण 4595 मते मिळाली तर महाविकास आघाडी चे उमेदवार श्री राजन तेली यांना एकूण 2185 मते मिळाली.

मा. खासदार श्री नारायण राणे, जिल्ह्याचे पालकमंत्री श्री रवींद्र चव्हाण, आमदार श्री नितेश राणे यांनी केलेल्या सूक्ष्म नियोजन व भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष श्री प्रभाकर सावंत, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष श्री लखमराजे भोसले,जिल्हा बँक संचालक श्री महेश सारंग, आंबोली मंडळ अध्यक्ष श्री रवींद्र मडगावकर, माजी पंचायत समिती सदस्य श्री संदीप गावडे यांनी वेळोवेळी केलेल्या मार्गदर्शन मुळे या वेळी भाजपा चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी झोकून देऊन महायुती चा उमेदवार निवडून आणण्यासाठी दिवस रात्र केलेली मेहनत या मुळेच एवढे लीड मिळणे शक्य झाले.

या निवडणूक नियोजनात महायुती च्या घटक पक्षांच्या झालेल्या सर्व समन्वय बैठक हीच या निवडणूक प्रक्रियेत महत्वाची गोष्ट ठरली.

आंबोली जिल्हा परिषद मतदार संघा तील सर्व भाजपा तालुका व जिल्हा कार्यकारिणी सदस्य, गाव प्रमुख,सर्व शक्ती केंद्र प्रमुख, सर्व बूथ अध्यक्ष, सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य,महिला मोर्चा चे सर्व पदाधिकारी, युवा मोर्चा चे सर्व पदाधिकारी, सर्व विकास सोसायटी अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक व कार्यकर्ते यांनी घेतलेल्या मेहनती मुळे हे शक्य झाले.

महायुती च्या घटक पक्षाचाच उमेदवार असल्यामुळे शिवसेना च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एक मताने दिवस रात्र एक करून योग्य समन्वय राखून हि निवडणूक एकतर्फी केली.

महायुती च्या घटक पक्षाचाच उमेदवार असल्यामुळे शिवसेना च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एक मताने दिवस रात्र एक करून योग्य समन्वय राखून हि निवडणूक एकतर्फी केली.

महायुती च्या सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व मतदारांचे आंबोली सरपंच सौ सावित्री पालेकर यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page