आम्हाला ईडब्ल्यूएसचे आरक्षण द्या :- मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष ॲड सुहास सावंत यांची मागणी
कुडाळ (प्रतिनिधी) मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सर्व मागण्यांना आमचा पाठिंबा राहील. परंतु आमची कागदपत्रे मराठा म्हणून गणना होणार असेल, तर सिंधुदुर्ग- रत्नागिरीतील मराठ्यांना आरक्षणच नको.आम्हाला ईडब्ल्यूएसचे आरक्षण द्यावे अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अॅड सुहास सावंत यांनी पत्रकार परिषदेत कुडाळ येथे केली. मोठ्या प्रमाणात मराठा समाज हा आता कुणबी…