सावंतवाडी तालुका विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षपदी ऋतिक परब.
सावंतवाडी (प्रतिनिधी)* राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार ग्रामपंचायत ते लोकसभा अशी कोणतीही निवडणूक असो विजयासाठी पूर्ण ताकद पणाला लावते. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी कडून या वर्षी होणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी करण्यात येत आहे. याचदरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोकण विभागीय महिला अध्यक्षा सौ.अर्चनाताई घारे परब यांनी नवीन पदनियुक्ती जाहीर केली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी असलेली बांधिलकी…