सावंतवाडी प्रतिनिधी
मंत्री दिपक केसरकर पुरस्कृत युवा
सेना आयोजित सावंतवाडी येथील दहीहंडी उत्सवासाठी आज सायंकाळी ६ वा. अभिनेते सौरभ गोखले येत आहे. या दहीहंडी उत्सवाला तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने या, आपण मोठ्या उत्साहात हा दहीहंडी उत्सव साजरा करूया. मी येतोच आहे. तुम्ही पण या आणि दहीहंडी उत्सवाचा आनंद लुटुया अशा पद्धतीचे आवाहन अभिनेता सौरभ गोखले यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून केले आहे.
मंत्री दीपक केसरकर यांच्या दहिहंडीला अभिनेता सौरभ गोखले सावंतवाडीत..!
