नारायण राणे यांच्या प्रचारासाठी सोमवारी महायुतीतर्फे युवा मेळाव्याचे आयोजन
रत्नागिरी प्रतिनिधी *रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारासाठी महायुतीतर्फे युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा युवा मेळावा सोमवार दिनांक २९ एप्रिल रोजी सकाळी १०:०० वाजता जयेश मंगल पार्क येथे होणार आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी-सिंधुदुर्ग कसभा मतदारसंघातून महायुतीतर्फे उमेदवारी जाहीर झाल्यापासून भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट),…