युवा उद्योजक विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ…
सावंतवाडी प्रतिनिधी
सांगेली जिल्हा परिषद मतदारसंघात
भा ज पा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॅली काढण्यात आली
यावेळी आंबोली मंडळ तालुकाध्यक्ष रविभाई मडगावकर,माडखोल मतदारसंघ मा जि प सदस्य पंढरी भाई राऊळ,सरपंच लवू भिंगारे,उपसरपंच संतोष नार्वेकर,वामन नार्वेकर, आनंद राऊळ, बाबुराव कविटकर, पंढरीनाथ पुनाजी राऊळ,गुरुप्रसाद राऊळ, सागर सांगेलकर, नारायण राऊळ,उमेश राऊळ,न्हानू राऊळ,अमित राऊळ,प्रकाश रेडीज, दिलीप नार्वेकर, युवा कार्यकर्ते महेश रेमुळकर,सुहास राऊळ, मनोज राऊळ,पंढरी सावंत, रुपेश सावंत, महेंद्र रेमुळकर,सचिन नार्वेकर,अमित राऊळ,गजा राऊळ,सुशांत राऊळ, उपस्थित होते
