आंबेरी,हळदीचे नेरूर,नानेली माणगाव,गावातील उबाठा सेनेच्या २०० कार्यकर्त्यांचा नारायण राणेंच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश

दत्ता सामंत,दिनेश शिंदे,सत्यवान म्हाडगुत,अवी म्हाडगुत यांच्या नेतृत्वाखाली युवा सेना शाखाप्रमुख सद्गुरु घावनळंकर,बूथ अध्यक्ष संदीप म्हाडगूत यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा प्रवेश

कुडाळ (प्रतिनिधी
तालुक्यातील वाडोस येथे महायुतीची प्रचार सभा आयोजित करण्यात आली.आंबेरी,नानेली,माणगाव हळदीचे नेरूर,गावातील २०० कार्यकर्त्यांचा दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला.
यावेळी युवा सेना शाखाप्रमुख सद्गुरु घावणळंकर,बूथ अध्यक्ष संदीप म्हाडगुत, प्रकाश म्हाडगूत, दिनेश शिंदे,यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी आज भाजपात प्रवेश केला तर
नानेलीं येथील महिलांनी केंद्रीय मंत्री यांच्या उपस्थितीत भाजपा प्रवेश केला तर

यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी भविष्यात या माणगावकर यातील सर्व प्रश्न मार्गी लावत आपण जो प्रवेश केला आहात त्याचं स्वागत करत आपल्या सर्व मागण्या पूर्ण करू अशी ग्वाही दिली
युवा सेना शाखाप्रमुख सद्गुरु घावनळकर,बूथ प्रमुख संदीप
म्हाडगुत, जयसिंग तोरस्कर, प्रकाश माडगूत, चेतन माडगूत, दया राणे, यशवंत म्हाडगुत, गिरीश मेस्त्री, सुरेश तोरस्कर, नंदू मेस्त्री, चंद्रा तोरस्कर, नागेश कदम, रमेश म्हाडगूत,सदा म्हाडगुत, रामचंद्र म्हाडगुत, पांडू गोसावी, अरुण गोसावी, बाबू वरक, कांता गुडेकर, दिगंबर तातावडे, कृष्णा मेस्त्री, उल्हास मेस्त्री यांच्यासह शेकडो महिला प्रवेश केला

यावेळी व्यासपीठावर दत्ता सामंत, संजय वेंगुर्लेकर बंड्या सावंत,संध्या तेरसे, दादा बेळनणेकर, प्रकाश मोर्ये, सगुण धुरी श्री नवले मनोहर साटम राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे तालुकाध्यक्ष आर के सावंत श्री नवले, संजना म्हाडगूत,दिपाली सावंत, अधिक उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिलीप सावंत यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page