यशवंत गडावर ११ ऑक्टोबर रोजी व्यसनमुक्त गड- किल्ले संवर्धन मोहिमेचा शुभारंभ
पालकमंत्री नाम. नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ सिंधुदुर्ग प्रतिनिधी जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते ‘व्यसनमुक्त गड- किल्ले संवर्धन मोहिमेचा’ सिंधुदुर्गातून शुभारंभ होणार असून दिनांक ११ ऑक्टोबरला रेडी येथील यशवंतगडावर पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे तसेच पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांच्या उपस्थितीत या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ऐतिहासिक…
