अंगणवाडी सेविकांना दर महीना मिळणार प्रोत्साहन भत्ता
काय आहेत निकष? जाणून घ्या मुंबई प्रतिनिधी अंगणवाडी सेविकांसाठी आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे. दर महिन्याला अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. अंगणवाडी केंद्रांना प्रोत्साहन भत्ता मिळणार असल्याची बातमी समोर येत आहे. नुकतीच प्रोत्साहन भत्त्याच्या निकषांत सुधारणांबाबत मंत्रालयात एक बैठक पार पडली. या बैठकीत मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली. भत्त्यासाठी सेविका…
