दशावतारी कलाकारांच्या प्रश्नांवर आमदार निलेश राणे यांच्या पुढाकाराने सांस्कृतीक मंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक संपन्न
सिंधुदुर्ग प्रतिनिधी दशावतार कलाकारांना विशेष ओळखपत्र मिळणार सोबतच राज्य शासनाकडून मिळणारे अनुदान थेट कलाकारांच्या खात्यात जमा होणार. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दशावतारी कलाकार आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गेली अनेक वर्ष पाठपुरावा करत होते. परंतु या मागण्यांना कधी यश आले नव्हते. यावर या कलाकारांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या होत्या त्या नुसार आमदार निलेश राणे यांनी…
