सातार्डा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेला आग,तरुणांच्या प्रसंगवधाने मोठा अनर्थ टळला
सातार्डा येथील सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या शाखेत गुरुवारी रात्री १०:३० वाजण्याच्या सुमारास पहिल्या मजल्यावर भीषण आग लागली. या आगीमध्ये जुनी कागदपत्रे जळून खाक झाली. शॉर्ट सर्किटने आग लागण्याची माहिती मिळाली. आग लागल्याची माहिती ग्रामस्थांना मिळतात आग विझविण्यासाठी देऊळवाडी, घोगळवाडीतील तरुणांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली त्यामुळे अनर्थ टळला आहे. गुरुवारी रात्री सेंट्रल बँकेच्या दुसऱ्या…
