कणकवलीचे पोलीस निरीक्षक अतुल जाधव निलंबित..
कारवाईमुळे सिंधुदुर्ग पोलीस दलावर देखील एकच खळबळ उडाली; याच्यानंतर पुढचा नंबर कोणाचा? कणकवली प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी काल कणकवलीतील मटका बुकी घेवारी याच्यावर कणकवली बाजारपेठेमध्ये धाड टाकल्यानंतर आज पालकमंत्र्यांनी पत्रकार परिषदेमध्ये याप्रकरणी जबाबदार पोलिसांवर कारवाई होणार असा इशारा दिला होता. या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज कणकवली चे काही दिवसांपूर्वीच रुजू झालेले पोलीस निरीक्षक…
