परमहंस भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी मंत्री नितेश राणे घेतले दर्शन

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी निमित्त घेतले दर्शन भक्तांशी , विक्रेत्यांशी साधला संवाद ; संस्थानच्या पदाधिका-यांची घेतली भेट कणकवली प्रतिनिधी कणकवली येथील योगीराज परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी निमित्त प.पु.भालचंद्र महाराज समाधी स्थळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दर्शन घेतले.यावेळी आपल्या कणकवली मतदारसंघातील सर्वसामान्य जनता सुखी , समृध्द राहो असे गाऱ्हाणे घातले….

Read More

You cannot copy content of this page