युवा उद्योजक अक्षय केसरकर यांच्याकडून केरवडे कर्याद नारूर नं १ शाळेला प्रिंटर प्रदान
कुडाळ (प्रतिनिधी) तालुक्यातील महादेवाचे केरवडे गावातील केरवडे कार्याद नारूर नं १ शाळेला युवा उद्योजक सन्मा श्री अक्षय केसरकर यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत वीस हजार किमतीचा कलर प्रिंटर प्रदान केला. यानिमित्त शाळेत छोटेखानी प्रिंटर प्रदान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष नंदकिशोर परब होते त्यांनी केसरकर कुटुंबांचे गावातील सहकार्य समाजकार्य याबाबत गौरोद्गार काढले. तसेच…
