सावंतवाडीतील कोल्ड्रिंक्स व्यावसायिकाने गळफास घेत संपवले
सावंतवाडी प्रतिनिधी सावंतवाडी शहरातील जयप्रकाश चौक येथील प्रसाद कोल्ड्रिंक हाऊसचे मालक प्रसाद सुभाष पडते (40) रा. जुन्या पंचायत समिती कार्यालय नजीक, सालईवाडा सावंतवाडी याने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केल्याचा प्रकार बुधवारी दुपारी उघडकीस आला. गेल्या दोन दिवसापासून त्यांचे कोल्ड्रिंकचे दुकान बंद होते. बुधवारी दुपारी त्याच्या घराच्या समोरील बंद दरवाजा कडून बाहेर रक्त आलेले निदर्शनास…
