पोलीस अधीक्षक मोहन दहिकर यांचे मनसे कडून स्वागत
कायदा – सुव्यवस्था आणि अवैध धंदे यावर आळा घालण्यासाठी सर्वतोपरी साहाय्य करण्याचे मनसे शिष्टमंडळाला ग्वाही. सिंधुदुर्ग प्रतिनिधी सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस अधीक्षक पदी नव्याने रुजू झालेले डाॅ. मोहन दहिकर यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन जिल्ह्यात स्वागत करण्यात आले. या भेटीमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली यामध्ये प्रामुख्याने जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या आदेशाने…
