फार्मर आयडी कार्डची अट काही काळ शिथिल करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी कृषी आयुक्तांकडे केला पत्रव्यवहार
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाच्या मागणीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल सिंधुदुर्ग प्रतिनिधी कृषीयांत्रिकीकरणा अंतर्गत लॉटरी पद्धतीने शेतकऱ्यांना कृषी अवजारांचे, ठिबक सिंचनचे वाटप केले जात आहे. मात्र त्यात अडथळा ठरत असलेली फार्मर आयडी कार्डची अट काही काळ शिथिल करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अनिल पाटील यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेऊन फार्मर आयडी…
