१ हजार वर्षांनी जिल्ह्यात सोमनाथ ज्योतिर्लिंगांच आगमन
आमदार दिपक केसरकरांच्या हस्ते रूद्रपूजा;शेकडो शिवभक्तांची दर्शनासाठी गर्दी सावंतवाडी प्रतिनिधी १ हजार वर्षांनंतर प्रथमच सिंधुदुर्ग जिल्ह्यात १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक मूळ “सोरटी सोमनाथ ज्योतिर्लिंग” रुद्रपुजा माजी मंत्री, आम. दीपक केसरकर यांच्या हस्ते पार पडली. आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रशिक्षक दर्शक हाथी यांच्या मार्गदर्शनाखाली ही पूजा संपन्न झाली. यावेळी शेकडो शिवभक्तांनी केसरकर यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी गर्दी केली होती….
