भाजपा युवा नेते विशाल परब यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार! मराठवाडा पुरपरिस्थितीमुळे जल्लोष नाही, मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करणार
सावंतवाडीतील जनतेसाठी आरोग्यदूत म्हणून सेवाकार्यातून प्रभावी ठसा उमटवणार – विशाल परब यांचा संकल्प जाहीर सोशल मीडिया संयोजक केतन आजगावकर यांची माहिती सावंतवाडी प्रतिनिधी भारतीय जनता पार्टीचे युवा नेते श्री विशाल परब यांचा वाढदिवस १५ ऑक्टोबर रोजी आहे. मागील अनेक वर्षे त्यांचा वाढदिवस त्यांचे हितचिंतक आणि मित्रपरिवाराकडून सावंतवाडीत धुमधडाक्यात साजरा केला जातो. अत्यंत कमी वयात जनमानसामध्ये…
