बंदरे विकास विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. आजपासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर
बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनुसार विकास कामांचा घेणार आढावा प्रगतीपथावर असलेल्या बंदरे विभागातील कामांची करणार पाहणी कणकवली प्रतिनिधी महाराष्ट्र सागरी महामंडळ (बंदरे विकास विभाग)चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप पी. हे आज पासून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते बंदर खात्या अंतर्गत सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करणार आहे. त्याचप्रमाणे प्रगतीपथावर असलेल्या बंदर विकासाच्या कामांबद्दल…
