भाजपा पदाधिकाऱ्यांच्या यांच्या दणक्यानंतर भटवाडीतील गटाराचे काम अखेर सुरू
सावंतवाडी प्रतिनिधी भटवाडी गोविंद चित्र मंदिर येथील गेले महिनाभर रडतखडत सुरू असलेले गटार काम तत्काळ सुरू करण्यासाठी संतप्त नागरिकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांच्या नेतृत्वाखाली व कुणाल शृंगारे यांच्या सह नागरिकांनी नगरपरिषद अधिकारी व संबंधित ठेकेरादाला जाब विचारला. दरम्यान आज रात्रीपासून काम सुरू करण्याची ग्वाही अधिकाऱ्यांनी दिली. तसेच या कामाच्या जागेत…
