शिवतेज ग्रुप महादेवाचे केरवडे आयोजित रेकॉर्ड डान्स स्पर्धेत समर्थ गवंडी व दिक्षा चोडणकर प्रथम
कुडाळ प्रतिनिधी श्री सिद्ध महादेव मंदिर महादेवाचे केरवडे यात्रे निमित्ताने शिवतेज ग्रुप महादेवाचे केरवडे मार्फत आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय खुल्या एकेरी रेकॉर्ड डान्स स्पर्धेत समर्थ गवंडी तर माणगाव खोरे मर्यादित खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धेत दिक्षा चोडणकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. शिवतेज ग्रुप महादेवाचे केरवडे मार्फत श्री सिद्ध महादेव मंदिर महादेवाचे केरवडे यात्रे निमित्ताने जिल्हास्तरीय खुल्या एकेरी…
