कामगारांच्या पाठीशी श्रमिक कामगार संघटना – प्राजक्त चव्हाण यांची ग्वाही

श्रमिक कामगार कल्याणकारी संघटनेची मार्गदर्शन सभा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांच्या उपस्थितीत आजगाव येथिल धाकोरे येथे पार पडली.या सभेला सावंतवाडी तालुक्यातील,आजगाव,धाकोरा , भोमवाडी, नानोस, आणि तिरोडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी बांधकाम कामगार यांनी आपल्या समस्या अध्यक्ष यांच्या समोर मांडल्या . यामध्ये प्रामुख्याने बांधकाम कामगार यांना ग्रामविकास अधिकारी यांच्या कडून…

Read More

You cannot copy content of this page