देवस्थान जमिनीची खरेदी-विक्री बंद…
कोल्हापूर प्रतिनिधी देवस्थानच्या जमिनी खरेदी-विक्रीला यापुढे बंदी घालण्यात आली आहे. मंत्रालयात मंगळवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे आदेश दिले. याबाबत तातडीने शासनाचा अध्यादेशही काढण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले… यावेळी पालकमंत्री प्रकाश आबिटकर उपस्थित होते. शेतकर्यांकडे कसण्यासाठी दिलेल्या देवस्थानच्या जमिनींची मुळातच खरेदी-विक्री करता येत नाही. खरेदी-विक्रीसाठी परवानगीची प्रक्रिया मोठी आहे. तरीही अशा…
