आमदार निलेश राणे यांचा पाठपुरावा आणि झटपट रिझल्ट
माणगाव प्रतिनिधी अवकाळी पावसामुळे दुकानवाड पुलाचे काम अर्धवट राहिल्यामुळे शिवापूर,वसुली आंजिवडे दुकानवाड, साकिर्डे,अशा गावांना जाण्यासाठी असलेला मार्गच बंद झाला होता. जुना वापरता पूल पूर्ववत सुरू करून द्या. नदीतील गाळ काढून त्या पुलावरून वाहणारे पाणी बंद करा आणि वाहतूक सुरू करून द्या. अशा स्पष्ट सूचना कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांना दिल्यानंतर प्रशासनाची यंत्रणा…
