मराठा महासंघाच्या वतीने संभाजी खाडे व तत्कालीन निवासी जिल्हाधीकारी दिनकर कदम यांचे विरुध्द तक्रार दाखल
कुडाळ प्रतिनिधी अखील भारतीय मराठा महासंघ, सिंधुदुर्गच्या वतीने अलीकडेच अनुकंपा तत्वावर बोगस पध्दतीने नेमणूक झालेले मुळचे बिड जिल्ह्यातील सध्या अव्वल कारकून (कुळ वहीवाट शाखा), तहसील कार्यालय, कणकवली म्हणून कार्यरत असलेले श्री. संभाजी खाडे यांच्या विरुध्द कारवाई करा अश्या आशयाचे निवेदन देण्यात आले होते. मात्र सदर निवेदन देवून सुध्दा जिल्हाधीकारी कार्यालयामार्फत महासंघाला कोणत्या स्वरूपाची कार्यवाही सुरु…
