बांधकाम सभापती उदय मांजरेकर यांची तत्परता
कुडाळ हायस्कूल समोर रंबलर पट्टे बसवुन विद्यार्थी वर्गाची घेतली काळजी! कुडाळ (प्रतिनिधी) कुडाळ हायस्कूल समोर अपघात टाळण्यासाठी रंबलर पट्टे मारावेत अशा सुचना काही दीवसापुर्वि कुडाळ बांधकाम सभापती यांनी कुडाळ नगरपंचायतीला केली होती त्याची तात्काळ दखल घेऊन आज रंबलर पट्टे मारुन विद्यार्थी वर्गाची काळजी घेतल्याने सभापती उदय मांजरेकर यांचे पालकवर्गाने आभार मानले आहेत कुडाळ हायस्कूल आणि…
