आचरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विज समस्यांबाबत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांची घेतली भेट
आचरा येथे उपअभियंता,सहाय्यक अभियंता व लाईनमन यांची नेमणूक करण्याची कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांना ग्वाही कणकवली प्रतिनिधी आचरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आज कणकवली येथे महावितरणचे कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांची भेट घेऊन आचरा विभागातील विज समस्या सोडवण्याची मागणी केली. त्याचबरोबर आचरा विद्युत सबस्टेशन येथे उपअभियंता,सहाय्यक अभियंता व लाईनमन पदे भरण्याची सूचना…
