अणाव रामेश्वर मंदिर येथे ‘क’ वर्ग पर्यटन अंतर्गत मंदिर परिसरात पेविंग ब्लॉक बसविण्याच काम सुरू.
निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल आमदार निलेश राणे यांचे अणाव ग्रामस्थ यांच्याकडून आभार व्यक्त. कुडाळ प्रतिनिधी तालुक्यातील अणाव रामेश्वर मंदिर हे क वर्ग पर्यटन असून हे धार्मिक पर्यटन स्थळ पर्यटनदृष्ट्या विकसित व्हावे यासाठी अणाव देवस्थान कमिटीच्या वतीने आमदार निलेश राणे यांची भेट घेऊन निधी देण्याची मागणी केली होती त्यानुसार आमदार निलेश राणे यांनी पहिल्या टप्यात पाच…
